1 एप्रिल, या दिवशी आपल्या मित्रमंडळी, सहकार्यांना उल्लू बनवण्यात एक वेगळीच गंमत असते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा अद्याप कायम आहे. त्यामुळे एप्रिल फुल निमित्त आपल्या मित्रपरीवारासोबत शेअर करण्यासाठी काही मराठी जोक्स, Funny Messages, Images, घेऊन आलो आहोत.